रियलमी हा स्मार्टफोन शाओमी, ओप्पो, विवो या लोकप्रिय स्मार्टफोन कंपनीमधील एक कंपनी आहे. रियलमी या कंपनीने आतापर्यंत अनेक स्मार्टफोन काढून त्यात आकर्षक फिचर्स देऊन युजर्सची मने जिंकली आहेत. तर आज रियलमीचा नवे स्मार्टफोन रियलमी एक्स आणि रिअलमी 3i हे स्मार्टफोन भारतात लाँच होणार आहे. तसेच आद्याप अधिकृत या दोन्ही स्मार्टफोनची किंमत जाहीर झालेली नाही. मात्र, रियलमी ३i हा स्मार्टफोन सर्वात स्वस्त असल्याचे सांगण्यात आले आहे.
रिअलमी एक्स स्मार्टफोन बद्दल
- ६.५३ इंचीचा डिस्प्ले या स्मार्टफोन आहे.
- ८ जीबी रॅम+१२८ जीबीचे स्टोरेज देण्यात आले आहे.
- ७१० स्नॅपड्रॅगन SOc प्रोसेसर आहे.
- सेल्फीसाठी १६ मेगापिक्सेल, रियर कॅमेरा ४८+५ मेगापिक्सेल आहे.
- ३७६५mAH या क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.
रियलमी ३i स्मार्टफोन बद्दल
- ६.२२ इंचीचा ड्यूड्रॉप नॉच डिस्प्ले असण्याची शक्यता
- ४ जीबी+१२८ जीबीचे अंतर्गत स्टोरेजची शक्यता
- ४८ आणि ५ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा, सेल्फीसाठी १६ मेगापिक्सेलता पॉप अप कॅमेराची शक्यता
- ३७६५mAH या क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.