Ads
बातम्या

खुशखबर; फ्लिपकार्टवर ‘Flipkart Mobiles Bonanza’ सेल सुरू

Flipkart Mobiles Bonanza
फ्लिपकार्ट
डेस्क desk team

ऑनलाईन ई-कॉमर्स शॉपिंग साईट आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच काही ना काही उत्कृष्ट ऑफर्ससह जबरदस्त गॅजेट्स देण्याच्या प्रयत्नात असते. त्याचमध्ये फ्लिपकार्ट (Flipkart) ही शॉपिंग साईट नेहमीच आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या सेलचे आयोजन करत असते. त्यामध्ये आता फ्लिपकार्टचा आजपासून ‘Flipkart Mobiles Bonanza‘ हा सेल सुरु झाला आहे. या सेलमध्ये ग्राहकांना महागडे स्मार्टफोन आणि आवडते स्मार्टफोन्स आकर्षक ऑफरमध्ये खरेदी करता येणार आहेत. हा सेल आजपासून म्हणजेत १७ जूनपासून २१ जूनपर्यंत असणार आहे.

ऑफर्स

या सेलची वैशिष्ट्य म्हणजे यात ग्राहकांना स्मार्टफोन्सवर मिळणारी सूट ही त्यांच्या अपेक्षेच्या बाहेर असणार आहे. त्यामुळे ग्राहकांना आवडणारे स्मार्टफोन जास्त किंमतीत असल्याने घेऊ शकत नाही ते स्मार्टफोन ग्राहकांना घेता येणार आहेत. त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी असणार आहे. तसेच Axis Bank च्या डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड धारकांना या सेलमध्ये स्मार्टफोन्स खरेदीवर अतिरिक्त १०% ची सूट मिळणार आहे. तसेच EMI वर अतिरिक्त २५० रुपयांची सूट देण्यात आली आहे. तसेच अनेक स्मार्टफोनवर ग्राहकांना सुट मिळणाकर आहे. तर पाहा कोणकोणत्या मोबाईल ऑफर्स मिळार आहेत

. ओप्पो K1 (Oppo K1)

मूळ किंमत : १८,९९० रुपये

ऑफर किंमत : १३,९९० रुपये

 . रेडमी नोट 6 प्रो (Redmi Note 6 Pro)

मूळ किंमत : १७,९९९ रुपये

ऑफर किंमत : १३,९९९ रुपये

. सॅमसंग गॅलेक्सी A50 (Samsung Galaxy A50)

मूळ किंमत : २१,००० रुपये

ऑफर किंमत : १८,४९० रुपये

. आसूस 5Z (Asus 5Z)

मूळ किंमत : २९,९९९ रुपये

ऑफर किंमत : २१,९९९ रुपये

. रेडमी नोट 5 प्रो (Redmi Note 5 Pro)

मूळ किंमत : १६,९९९ रुपये

ऑफर किंमत : ११,९९९ रुपये

. आयफोन XR (iPhone XR):

मूळ किंमत: ७६,९०० रुपये

ऑफर किंमत: ५९,९९० रुपये

. ओप्पो R17 प्रो (Oppo R17 Pro)

मूळ किंमत : ४९,९९० रुपये

ऑफर किंमत : २९,९९० रुपये

. विवो V15 प्रो (Vivo V15 Pro)

मूळ किंमत : ३२,९९० रुपये

ऑफर किंमत : २६,९९० रुपये

. सॅमसंग A50 (Samsung A50)

मूळ किंमत : २१,००० रुपये

ऑफर किंमत : १८,४९० रुपये

१०. शाओमी रेडमी 6 (Xiaomi Redmi 6)

मूळ किंमत : ८४९९ रुपये

ऑफर किंमत : ७४९९ रुपये

हा सेल २१ तारखेपर्यंतच असल्यामुळे लवकरात लवकरत तुम्ही या संधीचा पुरेपूर फायदा घ्या.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: