Ads
टेक- टॉक लाईफस्टाईल

अॅमेझॉनवर ‘Fab Phone Fest’ ला आजपासून सुरूवात; मिळणार स्मार्टफोनवर जबरदस्त डिस्काऊंट

amazon fab phone fest
अॅमेझॉन
डेस्क desk team

ई- कॉमर्सच्या वेबसाइटवर युजर्सना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर त्यांना देत असतात. तर आज (१० जून) पासून अॅमेझॉनने (Amazon) या वेबसाइटवर ग्राहकांसाठी Fab Phone Fest चे आयोजन करण्यात आले आहे. हा सेल आज १०  जून ते १३ जून पर्यंत हा सेल असणार आहे. या सेलमध्ये अनेक स्मार्टफोनवर जबरदस्त डिस्काऊंट मिळणार आहे.  Amazon Fab Phone Fest मध्ये यंदा लाँच करण्यात आलेल्या प्रिमियम स्मार्टफोन्ससोबत अनेक स्मार्टफोन्सवर डिस्काऊंट ऑफर्स मिळतील. तसेच ग्राहकांना नो कॉस्ट EMI, एक्सचेंज, कॅशबॅक असे ऑफर्स दिले जाणार आहेत.

ऑफर्स

  • या सेलमध्ये One Plus 6T, ८ जीबी रॅम+१२८ जीबी स्टोरेज स्मार्टफोन २७,९९९ रूपयांमध्ये मिळणार आहे. याची खरी किंमत ३२,९९९ रूपये आहे.
  • Samsung च्या Galaxy M30 या बजेट फोन वर ‘नो कॉस्ट EMI’ आणि ‘एक्सचेंज ऑफर’ देण्यात आली आहे. Galaxy M30 ची किंमत 14,990 रुपये असून फोनमध्ये स्टोरेजचे दोन पर्याय आहेत. एक म्हणजे 4GB+64GB आणि दुसरा 6GB+128GB. याच्या 6GB+128GB व्हरायटीमधील किंमत 17,990 रुपये आहे.
  • Nokia 8.1, Honor View 20, Vivo V15 Pro आणि Oppo F11 Pro या स्मार्टफोन्सवर देखील नो-कॉस्ट EMI ऑफर मिळणार आहे.
  • Samsung Galaxy M20 वर एक्सचेंज आणि डिस्काऊंट ऑफर देण्यात आली आहे.
  • अनेक स्मार्टफोन शिवाय स्मार्टफोन एक्सेसरीज हेडफोन्स, ब्लूटुथ, वियरेबल बँड्स इत्यादींवर देखील डिस्काऊंट ऑफर दिली आहे.
  • Honor 9N, Vivo Y91i, Redmi 6A, Mi A2 4GB, Redmi 7 आणि Oppo A5, Galaxy Note 9, Vivo Nex, Huawei P30 Pro आणि Oppo R17 या स्मार्टफोनवर सूट देण्यात येणार आहे. तसेच एक्सचेंज ऑफर आणि नो कॉस्ट ईएमआयचा देखील लाभ मिळणार आहे.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: