आज (8 जून) सकाळी हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पनवेल हून सीएसएमटी कडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. मात्र पनवेल-ठाणे लोकल सेवा सुरु आहे.
सकाळी कामाला जाण्याच्या वेळेस झालेल्या रेल्वे मार्गावरील तांत्रिक बिघाडामुळे चाकरमान्यांसह प्रवाशांचेही चांगलेच हाल होत आहेत. गेल्या अर्ध्या तासापासून खोळंबलेली वाहतूक कधी सुरु होणार, याबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही.या सर्व प्रकारामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत
Good goods from you finding out, mankind.
We’ve recognize ones products ahead of and you’re just simply
incredibly impressive. Irrrm a sucker for every thing you have acquired below,
definitely prefer what you will be announcing and
exactly in places you voice it out. You’re making this pleasurable and
you still care for to prevent this clever.
I cannot hang on to study many more from you. This really is an excellent website.