फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स साइटवर शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी खुशखबर आहे. फ्लिपकार्टने ग्राहकांसाठी आज १५ मे पासून सेल सुरू केला आहे. हा सेल ४ दिवस चालणार आहे, म्हणजेच हा सेल १९ मे पर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये सार्टफोन्सवर धमाकेदार सुट मिळणार आहे. तसेच एचडीएफसी बँकेचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड असल्यास त्यावर ग्राहकांना १०% सुट मिळणार आहे.
सेल अंतर्गत स्मार्टफोनवर जबदस्त सुट
- अॅप्पल, वीवो, सॅमसंग, शाओमी, ओपो आणि ऐसुस या कंपनींचे स्मार्टफोन स्वस्तात उपलब्ध
- Nokia 5.1 स्मार्टफोन सेलमध्ये ७,९९९ रुपयांत खरेदी करता येणार
- Samsung galaxy j6, ४ जीबी रॅम+६४ स्टोरेज हा स्मार्टफोन ८,४९० रूपयात खरेदी करता येणार
- Honor 10 Lite, ४ जीबी रॅम+६४ स्टोरेज हा स्मार्टफोनची मुळ किंमत १६,९९९ रूपये असून सेलमध्ये १२,९९९ रूपयापर्यंत खरेदी करता येणार
- Nokia 6.1 Plus हा स्मार्टफोन १२,९९९ रूपयात खरेदी करता येणार, तसेच १०% अतिरिक्त सुट
- Moto G7, ६४ जीबी स्टोरेज स्मार्टफोनची मूळ किंमत १८,९९९ रूपये, तर सेलमध्ये हा स्मार्टफोन १६,९९९ रूपयापर्यंत मिळेल.
- Radmi 6, vivo Y81, Radmi Y2, Asus Max Pro M2 आणि Lenovo या स्मार्टफोनवर जबरदस्त सूट