रेडमी नोट ७ प्रो’ या स्मार्टफोनचा आज दुपारी १२ वाजेपासून या स्मार्टफोनसाठी सेल सुरू होणार.फ्लिपकार्ट आणि Mi.com वर हा स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. रेडमी नोट ७ प्रोच्या ४जीबी रॅम व ६४जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत १३ हजार ९९९ रुपये असेल. तसेच ६जीबी+१२८जीबी असलेल्या व्हेरिअंटची किंमत १६ हजार ९९९ रुपये आहे.
फीचर्स
- ६.३ इंचाचा फुल HD+ डिस्प्ले
- कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ प्रोटेक्शन
- क्वॉलकॉमचा ऑक्टा कोर स्नॅपड्रॅगन ६६० SoC प्रोसेसर
- ३ जीबी/४जीबी/६जीबी रॅममध्ये उपलब्ध
- स्टोरेज: यात ३२ जीबी आणि ६४ जीबी असे दोन पर्याय
- मायक्रो एसडी कार्ड वापरून याची स्टोरेज क्षमता वाढविता येईल
- फोनच्या मागील बाजूस ड्युल कॅमरा सेटअप
- मागील बाजूस ४८ मेगापिक्सल आणि ५ मेगापिक्सलचा कॅमेरा सेल्फीसाठी १३ मेगापिक्सलचा कॅमेरा
- ३.३ एमएम ऑडियो जॅक