पल्या आहारात मुख्यत्व प्रोटीन, व्हिटॅमिन सह फायबर हि गरजेचे आहे. त्यामुळे फायबरयुक्त आहार घेतल्यास विविध आजारापासून आपला बचाव होतो.
प्रमुख मुद्दे
◼ फायबर प्रीबायोटीक असल्याने कोलनमधील मित्र बॅक्टेरियामध्ये वाढ होते.
◼ डायटमध्ये घेतलेलया फायबरमुळे कोलेस्टॉल वाढवण्याची शक्यता कमी होते.
◼ रेषेदार आहार घेतलयाने भोजन केलयाचे समाधान मिळते. त्यामुळे पोट बरोबर भरते.
◼ याच्या उलट कोही रेषे नसणारे पदार्थ जसे मैदा इत्यादी आरोग्यास हानिकारक असतात.
◼ फायबर पोट स्वच्छ ठेवण्यादेखील मदत करते.
◼ आहारात पुरेसे फायबर मधुमेह, कर्करोग, हदयरोग आणि लठ्ठपणापासून सुद्धा दुर ठेवते.