भारतीय स्टेट बँकेत 8904 जागांसाठी मेगा भरती जाहीर करण्यात आलीय. या पदासाठी अर्ज करण्याची प्रकिया सुरु झालीय.
पद आणि जागा
◼ ज्युनिअर असोशिएट : 8904
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्जाची अंतिम तारीख : 3 मे 2019
अधिक माहितीसाठी : पहा