Ads
बातम्या

Coronavirus; गर्दी टाळण्यासाठी रेल्वेचा ‘हा’ निर्णय

Train
डेस्क desk team

करोना व्हायरसचे रुग्ण दिवसागणिक वाढत असल्याने व लोकल ट्रेन प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने २३ ट्रेन रद्द केल्या आहेत. या निर्णयाने करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होणार असल्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात करोना व्हायरसची लागण झालेले ४० रुग्ण आढळले आहेत. ही संख्या वाढण्याचीही शक्यता आहे.तसेच अद्यापही मुंबईत लोक प्रवासासाठी गर्दी करून जमत आहेत. त्यामुळे ट्रेनमध्ये गर्दी वाढल्यास या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी आणि खबरदारीचा उपाय म्हणून मध्य रेल्वेने २३ लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द केल्या आहेत. मध्य रेल्वेने या संदर्भातील पत्र काढून माहिती दिली.

‘या’ ट्रेन रद्द असतील

 •  11007 Mumbai-Pune Deccan Express from 19.3.2020 to 31.3.2020
 • 11008 Pune-Mumbai Deccan Express from 18.3.2020 to 30.3.2020
 • 11201 LTT-Ajni Express on 23.3.2020 and 30.3.2020
 • 11202 Ajni-LTT Express on 20.3.2020 and 27.3.2020
 • 11205 LTT-Nizamabad Express on 21.3.2020 and 28.3.2020
 • 11206 Nizamabad-LTT Express on 22.3.2020 and 29.3.2020
 • 22135/22136 Nagpur-Rewa Express on 25.3.2020
 • 11401 Mumbai-Nagpur Nandigram Express from 23.3.2020 to 1.4.2020
 • 11402 Nagpur-Mumbai Nandigram Express from 22.3.2020 to 31.3.2020
 • 11417 Pune-Nagpur Express on 26.3.2020 and 2.4.2020
 • 11418 Nagpur-Pune Express on 20.3.2020 and 27.3.2020
 • 22139 Pune-Ajni Express on 21.3.2020 and 28.3.2020
 • 22140 Ajni-Pune Express on 22.3.2020 and 29.3.2020
 • 12117/12118 LTT-Manmad Express from 18.3.2020 to 31.3.2020
 • 12125 Mumbai-Pune Pragati Express from 18.3.2020 to 31.3.2020
 • 12126 Pune-Mumbai Pragati Express from 19.3.2020 to 1.4.2020
 • 22111 Bhusaval-Nagpur Express from 18.3.2020 to 29.3.2020
 • 22112 Nagpur-Bhusaval Express from 19.3.2020 to 30.3.2020
 • 11307/11308 Kalaburagi-Secunderabad Express from 18.3.2020 to 31.3.2020
 • 12262 Howrah-Mumbai Duranto Express on 24.3.2020 and 31.3.2020
 •  2261 Mumbai-Howrah Duranto Express on 25.3.2020 and 1.4.2020
 • 22221 CSMT-Nizamuddin Rajdhani Express on 20, 23, 27 and 30.3.2020
 • 22222 Nizamuddin-CSMT Rajdhani Express on 21, 24, 26 and 31.3.2020

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: