स्मार्टफोन जगतात लोकप्रिय ठरलेली स्मार्टफोन कंपनी Samsung ने आपला Samsung Galaxy M30s स्मार्टफोनचा 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजचा व्हेरिअंट भारतात लाँच केला आहे. लाँचिंग वेळी कंपनीने 4 जीबी रॅम प्लस 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंट लाँच केला होता. तर आता नवीन व्हेरिअंट आपल्या ग्राहकांसाठी आणला आहे.
फीचर्स
- 6.4 इंचाचा इनफिनिटी यू सुपर अमोलेड डिस्प्ले
- वन यूआय आणि अँड्रॉयड 9.0 पाय ऑपरेटिंग सिस्टम
- कनेक्टिविटीसाठी 4 जी व्हीओएलईटी, वायफाय, जीपीएस, ब्लूटूथ 5.0, यूएसबी पोर्ट
- 48+8+5 मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप
- सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा कॅमेरा
- 6000 एमएएच क्षमतेची बॅटरी
किंमत
>> 4 जीबी रॅम प्लस 64 जीबी स्टोरेजचा स्मार्टफोन 13 हजार 999 रूपये
>> 4 जीबी रॅम प्लस 128 जीबी स्टोरेजचा स्मार्टफोन 14 हजार 999 रूपये
>> 6 जीबी रॅम प्लस 64 जीबी स्टोरेजचा स्मार्टफोन 16 हजार 999 रूपये