Ads
मनोरंजन

या अभिनेत्रीच्या Bikini Photo चा सोशल मीडियात धुमाकूळ; पहा व्हायरल फोटो

Avatar
डेस्क desk team

बॉलिवूडची हॉट अभिनेत्री ईशा गुप्ता  तिच्या बोल्डनेसमुळे सोशल मीडियात चर्चेत असते. आता पुन्हा एकदा ईशाने आपला हॉट बिकीनी फोटो  शेअर केला असून याने सोशल मीडियात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ईशाचा हा बिकीनी फोटो चांगलाच व्हायरल होत असून त्याला आतापर्यंत लाखाहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत.

हा फोटो शेअर करत ईशाने याला स्पॅनिश भाषेत कॅप्शन दिले आहे. याचा अर्थ अनेक चाहत्यांना उमगला नाही. मात्र काहींनी या फोटोवर कमेंट करत ही स्पॅनिश भाषा असल्याचे सांगितले. तसंच ईशाने फोटोला दिलेल्या कॅप्शनचा अर्थ देखील सांगितला. “मी तुमचा विचार करत आहे,”असा या कॅप्शनचा अर्थ आहे.

ईशा नेहमीच आपले हॉट, बोल्ड फोटोज सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या या फोटोची अनेकांना भूरळ पडत असून तिचा हा नवा फोटो देखील चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. ईशा गुप्ता हिने ‘जन्नत 2’ सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पर्दापण केलं. त्यानंतर ती ‘राज 3 डी,’ ‘बेबी,’ ‘रुस्तम,’ ‘कमांडो 2,’ ‘बादशाहो,’ ‘पलटन,’ ‘टोटल धमाल’ यांसारख्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. ईशाचा ‘मैं रहूं या ना रहूं’ हा म्युझिक अल्बम चांगलाच लोकप्रिय झाला. बॉलिवूडसोबतच तिने तामिळ सिनेमांमध्येही काम केले आहे.

About the author

Avatar

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: