भारताचा पहिला 5G स्मार्टफोन नुकताच भारताचा लाँच करण्यात आला आहे. हा Realme कंपनीचा स्मार्टफोन असून त्याचे नाव Realme X 50 Pro 5G आहे.
फीचर्स
- 6.44 इंचाचा फुल एचडी प्लस सुपर अमोलेड डिस्प्ले
- क्वॉलकॉमच्या फ्लॅगशीप प्रोसेसर स्नॅपड्रगन 865
- अँड्रॉयड 10 ऑपरेटिंग सिस्टम
- 64+8+12+2 मेगापिक्सलचा क्वॉड कॅमेरा सेटअप
- सेल्फीसाठी 32+8 मेगापिक्सलचा कॅमेरा
- 65 वॅटची सुपर डार्ट चार्जिंग सह 4200 एमएएच क्षमतेची बॅटरी
- मॉस ग्रीन आणि रस्ट रेड या दोन कलरमध्ये उपलब्ध
किंमत
- 6 जीबी रॅम प्लस 128 जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत 37 हजार 999 रूपये
- 8 जीबी रॅम प्लस 128 जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत 39 हजार 999 रूपये
- 12 जीबी रॅम प्लस 265 जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत 44 हजार 999 रूपये
Realme X50 Pro हा स्मार्टफोन 5G स्मार्टफोन असला तरी भारतात 5 जी कनेक्टिविटी सुरू होण्यास अजून बराच वेळ लागणार असे कंपनीकडून सांगण्यात आलेय.