Ads
टेक- टॉक

‘Samsung Galaxy Z Flip’ या फोल्डेबल स्मार्टफोनच्या प्री बुकिंगला सुरूवात

Samsung,Samsung Galaxy Z Flip
डेस्क desk team

स्मार्टफोन जगतातील लोकप्रिय कंपनी ‘Samaung’ ने काही दिवसांपूर्वी आपला दुसरा फोल्डेबल स्मार्टफोन लाँच केला आहे. ‘Samsung Galaxy Z Flip’ असे या स्मार्टफोनचे नाव आहे. या स्मार्टफोनच्या प्री बुकिंगला भारतात आज पासून सुरूवात होणार अशी घोषणा केली आहे. ‘Samsung Galaxy Z Flip’ स्मार्टफोनची प्री-बुकिंग करणाऱ्या गाहकांना 26 फेब्रुवारी पर्यंत डिलिवरी दिली जाणार आहे.

फीचर्स

  • 6.7 इंचाचा फुल एचडी प्लस डायनेमिक अॅमोलेड डिस्प्ले
  • फोल्ड केल्यानंतर 1.1 इंचाचा सुपर अमोलेड डिस्प्ले
  • दुसरा डिस्प्ले हा नोटीफीकेशन. वेळ पाहणे, संगीत ऎकण्यासाठी आणि मागे-पुढे करण्यासाठी असेल
  • 7 नॅनोमीटरचा क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855 प्लस प्रोसेसर
  • रियर पॅनलवर 12 मेगापिक्सलचे दोन कॅमेरे
  • सेल्फीसाठी 10 मेगापिक्सलचा कॅमेरा
  • वायरलेस पॉवर शेअर
  • 3300 एमएएच क्षमतेची बॅटरी
  • 183 ग्रॅम स्मार्टफोनचे वजन
  • 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजमध्ये उपलब्ध

किंमत

‘Samsung Galaxy Z Flip’ या सॅमसंगच्या दुसऱ्या फोल्डेबर स्मार्टफोनची किमंत 1 लाख 9 हजार 999 रूपये ठेवण्यात आली आहे.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: