सुझुकी मोटरने बीएस 6 इंजिनसह बर्गमॅन स्ट्रीट (Burgman Street) स्कूटर लाँच केली आहे. कंपनीची ही प्रिमियम स्कूटर 125 सीसी सेगमेंटमध्ये येते. चांगल्या रायडिंग अनुभवासाठी कंपनी यात इंटिग्रेटेड इंजिन स्टार्ट आणि किल स्विच दिले आहे.
A new colour for the achievers of tomorrow. Presenting the new and more efficient #BurgmanStreet, with BS-6 technology and a striking Matte Bordeaux Red colour. #TheSpecialOne #AutoExpo2020 pic.twitter.com/9OXxwD0vXJ
— Suzuki Motorcycle India (@suzuki2wheelers) February 11, 2020
फीचर्स : बर्गमॅन स्ट्रीटच्या पुढील व मागील बाजूला क्रोम एक्सेंट देण्यात आले आहे. याच्या फ्रंटला एईडी हेडलाईट्स मिळतील. या स्कूटरमध्ये लांब सीटसोबतच फ्लेक्सिबल फुट पोजिशन मिळते. मोबाईल चार्जिंगसाठी यात डीसी सॉकेट देण्यात आलेले आहे.
कलर : ही स्कूटर मॅटेलिक मॅट फिब्रॉइन ग्रे, पिअर्ल मिरेज व्हाईट, मॅटेलिक मॅट ब्लॅक नं. 2 आणि मॅटेलिक मॅट बोर्डेक्स रेड रंगात मिळेल.
किंमत : या स्कूरटची एक्स शोरूम किंमत 77,900 रुपये आहे.