वसई विरार शहर महानगरपालिकांतर्गत विविध जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी 26 फेब्रुवारीपासून मुलाखती सुरु झाल्या आहेत. दरम्यान आज 28 फेब्रुवारी रोजी मुलाखतीचा शेवटचा दिवस सुरु आहे. त्यामुळे इच्छूक आणि पात्र उमेदवाऱ्यांनी या संधीचा लाभ करून घ्यावा.
पद आणि जागा
शैक्षणिक पात्रता
मुलाखतीचे ठिकाण
वसई विरार शहर महानगरपालिका, पापड खिंड तलाव, फुलपाडा विरार (पूर्व) ता. वसई, जि. पालघर
अधिक माहितीसाठी- पाहा
Iam mahanagar palika madhe kam karu eshito