Ads
व्हायरल व्हिडिओ

Video: ‘या’ चिमुरडीचे हस्ताक्षर पाहुन तुम्ही ही व्हाल थक्क!

manase
डेस्क desk team

प्रत्येकाला लहान पणापासून शाळेतून असो वा घरातून हस्ताक्षराचे धडे दिले जातात. अनेक शाळांमध्ये हस्ताक्षराच्या स्पर्धा घेतल्या जातात. यात मुलांना पानभर आपल्या हस्ताक्षराचे प्रदर्शन मांडावे लागल असून ही स्पर्धा शाळांमध्ये सक्तीची केली जाते. सध्या सोशल मीडियावर एका तिसरीत शिकणाऱ्या मुलाच्या हस्ताक्षराची पोस्ट व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

काय आहे व्हायरल पोस्टमध्ये?

या व्हायरल झालेली पोस्ट अहमदनगर मधील एका जिल्हा परिषदेत शिकणाऱ्या एका मुलीचे हस्ताक्षर आहे. बालगटामधून हस्ताक्षर स्पर्धेत सहभागी झालेल्या या मुलीचे नाव श्रेया गोरक्षनाथ सजन असे आहे. ही व्हिडिओ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत फेसबुक पेजवर पोस्ट केली आहे.

सध्या व्हायरल होणाऱ्या या पोस्टमध्ये तिच्या हस्तारक्षची चर्चा होत असून कॅलिग्राफी केल्याप्रमाणे मुलीचे अक्षर असल्याचे अनेकांनी मत व्यक्त केली आहे. सर्वत्र या मुलीचे कौतुक केले जात आहे.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: