Ads
जरा हटके

पुस्तकाचे 1 पान उलटण्यासाठी लागतात 6 जण!

डेस्क desk team

उत्तर हंगेरीतील सिनपेत्रीचा येथील एका 71 वर्षीय नागरिक बेला वर्गाने एक पुस्तक बनवले आहे.

पुस्तकाचे वैशिष्ट्ये :

  •  हे जगातील सर्वात मोठे पुस्तक असल्याचा दावा बेला यांनी केला आहे.
  • सदर पुस्तक बनवण्यासाठी पारंपरिक बुक बाइंडिंग पद्धतीचा वापर केला आहे.
  • पुस्तकात 346 पाने 4.18 मीटर लांब व 3.77 मीटर रुंद आहे.

वजन : 1 हजार 420 किलोग्राम या पुस्तकाचे वजन आहे.
पुस्तकात परिसरातील वातावरण, गुफा व भूभागांची माहिती आहे.

 बेला यांनी सांगितले : हे पुस्तक त्याच्या आकारामुळेच नाही तर ते त्याला याला बनवण्याच्या पद्धतीमुळेही चर्चेत आले आहे. त्यासाठी लाकडाचा टेबल व अर्जेटीनावरुन मागवलेल्या चामड्याचा वापर केला आहे. पुस्तकाचे एक पान उलटण्यासाठी तब्बल 6 लोकांची मदत घ्यावी लागते. हे पान एक मशीन आणि स्कूजच्या मदतीने उलटले जाते.

विशेष : पुस्तकाची एक लहानशी कॉपीदेखील गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्ससाठी तयार केली आहे. त्याचे वजन 11 Kg आहे.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: