भारतीय निर्यात-आयात बँकेत विविध पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती संपूर्ण भारतासाठी असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2020 असणार आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा.
पद आणि जागा
सदर भरती चीफ मॅनेजर(लीगल) या पदासाठी 2 जागा, मॅनेजर (लीगल) यासाठी 6 जागा, मॅनेजर रिस्क मॅनेजमेंट (IS Security) साठी 1 जागा, मॅनेजर राजभाषासाठी 1 जागा, डेप्युटी मॅनेजर IT (Developer) साठी 1 जागा, डेप्युटी मॅनेजर (लीगल) साठी 2 जागा, डेप्युटी मॅनेजर राजभाषासाठी 2 जागा, एडमिन ऑफिसर (Secretarial Function) साठी 4 जागा आणि IT ऑफिसरसाठी 3 जागा अशा एकूण 22 जागांसाठी ही भरती असणार आहे.
शैक्षणिक पात्रता
- पद क्र.1: (i) 60% गुणांसह विधी (Law) पदवी (ii) 10 वर्षे अनुभव
- पद क्र.2: (i) 60% गुणांसह विधी (Law) पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.3: (i) 60% गुणांसह B.E/ B.Tech/M.Tech(कॉम्पुटर सायन्स/ IT/ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन/ इन्फॉर्मेशन सिक्योरिटी)/ MCA (ii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.4: (i) 60% गुणांसह हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.5: (i) 50% गुणांसह B.E/ B.Tech (कॉम्पुटर सायन्स/ IT/ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन)/ MCA (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.6: (i) 60% गुणांसह विधी (Law) पदवी (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.7: (i) 50% गुणांसह हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.8: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.9: (i) 50% गुणांसह B. E/B. Tech/M. Tech (कॉम्पुटर सायन्स) किंवा MCA (ii) 05 वर्षे अनुभव
वयोमर्यादा
- पद क्र.1: 18 ते 40 वर्षे
- पद क्र.2,3,4, & 9: 18 ते 35 वर्षे
- पद क्र.5 ते 8: 18 ते 27 वर्षे
- SC/ST साठी 5 वर्षांची सूट तर OBC साठी 3 वर्षांची सूट
शुल्क आणि लेखी परिक्षा
दरम्यान, या भरतीचा अर्ज करण्यासाठी खुल्या वर्गातील उमेदवाऱ्यांना 600 रूपये तर मागासवर्गीयांसाठी 100 रूपये शुल्क आकारण्यात आले आहे. तसेच संबंधित भरतीची लेखी परिक्षा होणार असून ही परिक्षा 15 मार्च 2020 ला होणार आहे. त्याच बरोबर सदर भरतीची ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया येत्या 7 फेब्रुवारीपासून चालू होणार आहे.
अधिक माहितीसाठी- पाहा