OnePlus ही लोकप्रिय स्मार्टफोन कंपनी आपल्या ग्राहकांसाठी अनेक फीचर्स असलेले स्मार्टफोन्स आणत असले. मात्र, स्मार्टफोनच्या किंमती खिशाला कात्री लावणाऱ्या असल्याने काहीवेळा ग्राहक काचकूच करताना. पण अशा ग्राहकांना वनप्लसचा ‘onePlus 7T Pro’ हा स्मार्टफोन खरेदीची चांगली संधी कंपनी घेऊन आलीय. या स्मार्टफोन खरेदीवर कंपनीकडून तब्बल 7 हजारचा डिस्काउंट दिला जातोय. ही ऑफर कंपनीने अॅमेझॉन इंडियावर सुरू केलीय.
फीचर्स
- 6.67 इंचाचा क्वॉड एचडी प्लस फ्लूईड अमोलेड डिस्प्ले
- क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर
- 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 16 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आणि टेलिफोटो सेन्सर
- सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा पॉप अप कॅमेरा
- 4085 एमएएच क्षमतेची बॅटरी
ऑफर
- ही ऑफर कॅश ऑन डिलिव्हरीवर नाही तर ऑनलाइन पेमेंटवर ग्राहकांना मिळणारा 2 हजार रूपयांचा कॅशबॅक हा फक्त अॅमेझॉन पे बॅलेंसवर खरेदी केल्यास ग्राहकांना मिळणार आहे.
- फक्त वनप्लसचाच जुना स्मार्टफोन एक्सचेंज करायचा असल्यास ग्राहकांना 2 हजारांजा वेगळा कॅशबॅक मिळणार आहे.
- एसबीआय क्रेडिट कार्डवर ईएमआयच्या पर्याय निवडाला तर अतिरिक्त 3 हजारांचा कॅशबॅश मिळणार आहे.
- 8 जीबी रॅम आणि 265 जीबी स्टोरेजचा स्मार्टफोनची किंमत 53 हजार 999 रूपये इतकी आहे.