Ads
मेजवानी

Watch Video: प्रजासत्ताक दिनानिमित्त खास तिरंगा रेसिपीज; नक्की करून पाहा

tiranga Recipe
डेस्क desk team

देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला मिळतो आहे. या दिनानिमित्त शाळा, कॉलेज, सोसायटींमध्ये, शासकीय ठिकाणी परेड, ध्वजारोहण केले जाते. काही वेळा हा दिवस खास बनवण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन केले जातात. तसेच त्यादिवशी सुट्टी असल्याने घरात खाण्यापिण्याची चंगळ असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला प्रजासत्ताक दिनाचे औचित्त साधून वेगवेगळ्या खमंग पदार्थांच्या तिरंगा रेसिपी सांगणार आहोत.

तिरंगा रवा केके रेसिपी

केक हा पदार्थ सगळ्यांचा आवडीचा गोडाचा पदार्थ आहेय.

तिरंगा सँडविच

हा पदार्थ खाण्यासाठी उत्तम पर्यांय आहे. तिरंगा सँडविज बनवण्यासाठी तुम्हाला दोन रंगाच्या चटण्या बनवाव्या लागतील. नारंगी आणि हिरव्या रंगाच्या चटण्या ब्रेजला लावून सँडविज खाण्यासाठी तयार.

तिरंगा इडली

चमचमीत आणि हेल्दी खायचे ठरविले की इडली हा पदार्थाला पसंती दिली जाते.

तिरंगा कुल्फी

सध्या सर्वत्र थंडीचे वातावरण असले तरी थंड पदार्थ खाणे कोणीही सोडत नाही, त्यामुळे प्रजासत्ताक दिना निमित्त करा खास तिरंगा रेसिपी.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: