अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत विविध जांगासाठी भरती जाहीर करण्यात आलीय. ही भरती नागपूर शहरासाठी असून येत्या 10 फेब्रुवारी 2020 अर्ज करण्याची शेवटी तारीख असणार आहे. त्यामुळे इच्छूक आणि पात्र उमेदवाऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा.
पद आणि जागा
नर्सिंग अधिकारी (स्टाफ नर्स) या पदासाठी 100 जागा, प्राचार्य (नर्सिंग) साठी 1 जागा तर व्याख्याता (नर्सिंग) साठी 3 जागा अशा एकूण 104 जागांसाठी ही भरती असणार आहे.
शैक्षणिक पात्रता
पद क्र.1: B.Sc. (Hons.) Nursing/B.Sc. Nursing किंवा समतुल्य किंवा GNM+ 02 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) नर्सिंगमध्ये पदव्युत्तर पदवी. (ii) 10 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) नर्सिंगमध्ये पदव्युत्तर पदवी. (ii) 05 वर्षे अनुभव
वयाची अट
पद क्र.1: 18 ते 30 वर्षे
पद क्र.2: 55 वर्षांपर्यंत
पद क्र.3: 50 वर्षांपर्यंत
तसेच SC/ST साठी 5 वर्षांची सूट आणि OBC साठी 3 वर्षांची सूट
शुल्क
सदर भरतीसाठी General/OBC/ExSM प्रवर्गातील उमेदवारांना 1000 रूपये, SC/ST साठी 800 रूपये तर PWD साठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी- पाहा