पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकर भरतीसाठी लवकरात लवकर इच्छूक आणि पात्र उमेदवाऱ्यांनी अर्ज करून या संधीचा लाभ उचलावा. सदर भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 फेब्रुवारी 2020 असून ही भरती संपूर्ण भारतासाठी असणार आहे.
पद आणि जागा
दरम्यान, असिस्टंट इंजिनिअर ट्रेनी (AET) या पदासाठी असून एकूण 110 जागांची ही भरती असणार आहे.
शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी 60% गुणांसह संबंधित विषयात B.E./B.Tech/ B.Sc (Engg.) तर GATE 2019 गरजेचे.
वयोमर्यादा
31 डिसेंबर 2019 रोजी 18 ते 28 वर्षे, SC/ST साठी 5 वर्षे सूट, OBC साठी 3 वर्षे सूट
शुल्क
सदर भरतीसाठी अर्ज करणाऱ्या General/OBC उमेदवार्यांना 500 रूपये तर SC/ST/PWD/ExSM साठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात आलेले नाही.
अधिक माहितीसाठी- पाहा