Ads
जरा हटके

प्लास्टिकपासून बनवले 10 पट अधिक हलके सोने

डेस्क desk team

पर्यावरणाला सर्वाधिक नुकसान पोहचवणाऱ्या प्लास्टिकपासून इंधन आणि रस्ते बनविण्याचा प्रयोग झाला आहे. मात्र पहिल्यांदाच स्विर्झलँडच्या वैज्ञानिकांनी प्लास्टिकद्वारे सोने बनवण्यात यश मिळवले आहे.

प्लास्टिकच्या मॅट्रिक्सला मिश्र धातूच्या रुपात वापर करून 18 कॅरेट सोने तयार करण्यात आले. जे वजनाला देखील हलके असून त्याची चमक देखील सोन्यासारखीच आहे.

स्विस यूनिवर्सिटीच्या ईटीएच ज्यूरिखचे वैज्ञानिक राफेल मेजेन्गा यांच्या म्हणण्यानुसार या सोन्याचे वजन पारंपारिक 18 कॅरेट सोन्याच्या जवळपास 10 पट कमी आहे.पारंपारिक मिश्रणात सर्वसाधारणपणे ¾ सोने असते व ¼ तांबे असते. ज्याची घनता जवळपास 15 ग्रॅम/सेमी 3 असते. मात्र प्लास्टिकपासून बनविण्यात आलेल्या सोन्याची घनता 1.7 ग्रॅम/सेमी 3 आहे.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: