केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत नोकर भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवाऱ्यांनी संबंधीत भरतीचा लाभ उचलावा. ही भरती संपूर्ण भारतासाठी असून अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2020 असणार आहे.
पद आणि जागा
अंमलबजावणी अधिकारी/ लेखी अधिकारी या पदासाठी एकूण 412 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता / वयोमर्यादा
सदर पदाच्या भरतीसाठी कोणत्याही शाखेतील पदवी असली तरी चालणार आहे. तर यासाठी 18 ते 30 वयोमर्यादा ठरविण्यात आली आहे. तर SC/ST साठी 5 वर्षे आणि OBC साठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
शुल्क
या पदाच्या भरतीसाठी General/OBC साठी 25 रूपये शुल्क तर SC/ST/PH/महिलांसाठी कोणतेही प्रकारचे शुल्क आकारण्यात आलेले नाही.
अधिक माहितीसाठी- पाहा