Ads
राजकीय घडामोडी

अखेर खातेवाटप जाहीर; आज होणार अधिकृत घोषणा

mahavikas aghadi
डेस्क desk team

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन सहा दिवस उलटून गेल्यानंतर अखेर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे खातेवाटप निश्चित झाले आहे. शनिवारी सायंकाळीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खाते वाटप यादी राज्यपालांकडे पाठवली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विटरच्या माध्यामातून दिली. आज, उद्या करत अखेर राज्यपालांच्या निश्चितीनंतर खातेवाटापावर शिक्कामोर्तब होणार आहे. तर पाहुयात खातेवाटपाची संभाव्य यादी…

महत्त्वाचे खातेवाटप

उद्धव ठाकरे (मुख्यमंत्री) : सामान्य प्रशासन

अजित पवार (उपमुख्यमंत्री ) : अर्थ आणि नियोजन

शिवसेना

एकनाथ शिंदे-  नगरविकास
सुभाष देसाई – उद्योग
संजय राठोड – वनमंत्री
अनिल परब -परीवहन
उदय सामंत-उच्च तंत्र शिक्षण
आदित्य ठाकरे – पर्यावरण
दादा भुसे – कृषी मंत्रालय
गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा
संदिपान भुमरे- रोजगार हमी
शंकर गडाख- जलसंधारण

राष्ट्रवादी काँग्रेस

अजित पवार -अर्थ मंत्री
अनिल देशमुख – गृह मंत्री
छगन भुजबळ – अन्न नागरी पुरवठा
जयंत पाटील- जलसंपदा
धनंजय मुंडे- सामाजिक न्याय
दिलीप वळसे पाटील- उत्पादन शुल्क
नवाब मलिक – अल्पसंख्यांक मंत्रालय
बाळासाहेब पाटील – सहकार
जितेंद्र आव्हाड – गृहनिर्माण
हसन मुश्रीफ- ग्रामविकास
राजेश टोपे- आरोग्य
राजेंद्र शिंगणे- अन्न व औषध

काँग्रेस

बाळासाहेब थोरात -महसूल
अशोक चव्हाण -सार्वजनिक बांधकाम
नितिन राऊत – ऊर्जा
वर्षा गायकवाड -शालेय शिक्षण
के.सी पाडवी -आदिवासी विकास
अमित देशमुख – वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक
विजय वडेट्टीवार – मदत आणि पुनर्वसन खार जमीन
यशोमती ठाकूर – महिला बालविकास
अस्लम शेख – बंदर विकार,वस्त्रउद्योग आणि मत्स संवर्धन
सुनिल केदार- दुग्ध विकास आणि पशु संवर्धन

राज्य मंत्री

शिवसेना

शंभूराजे देसाई – गृहराज्यमंत्री(ग्रामीण)
अब्दुल सत्तार – महसूल, ग्रामविकास
बच्चू कडू – जलसंपदा, शालेय शिक्षण, कामगार

काँग्रेस

सतेज पाटील – गृह राज्यमंत्री(शहर)
विश्वजित कदम – कृषी आणि सहकार
राजेंद्र यड्रावकर- आरोग्य, सांस्कृतिक, अन्न औषध

राष्ट्रवादी काँग्रेस

अदिती तटकरे – उद्योग, पर्यटन, क्रीडा राज्यमंत्री
दत्ता भरणे – जलसंधारण, सामान्य प्रशासन
संजय बनसोडे – पर्यावरण, पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री
प्राजक्त तनपुरे- राज्यमंत्री नगरविकास, उर्जा, उच्च तंत्र शिक्षण

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: