Ads
बातम्या

भारतात ‘Benling Aura’ ई-स्कुटर लाँच

benling scooters
डेस्क desk team

भारतीय बाजारात एका नव्या ई-स्कुटर समावेश झाला आहे. ‘बेनलिंग इंडिया एनर्जी अँड टेक्नॉलजी प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीने आपली नवीकोरी स्कुटर ऑरा (Benling Aura) भारतात लाँच केली आहे. ही स्कुटर पुढील वर्षी ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. मात्र, या स्कुटर लाँचिंगसोबतच कंपनीने भारतातील इलेक्ट्रिक व्हेइकलच्या हाय स्पीड सेगमेंटमध्ये पदार्पण केलेय.

वैशिष्ट्य

  • 2500 BLDC इलेक्ट्रिक मोटार आणि 72V/40Ah लिथियम-आयन बॅटरी
  • बॅटरी बाहेर काढूनही चार्ज करता येणार, लागणार जवळपास चार तासांचा वेळ
  • पूर्ण चार्ज झाल्यावर 100 ते 120 किलोमीटर पर्यंत मायलेज
  • 60 किलोमीटर प्रतितास इतका या स्कुटरचा टॉप स्पीड

फीचर्स

  • ब्रेकडाउन स्मार्ट असिस्टंस सिस्टिम (BSAS) हे फीचर
  • वरिल फीचरमुळे स्कुटरमध्ये बिघाड झाल्यास रिस्टार्ट करता येणार
  • रिमोट की-लेस सिस्टिम
  • युएसबी चार्जिंग
  • अँटी-थेफ्ट अलार्म
  • एक अतिरिक्त रिअर-व्हिल इंटीग्रेटेड लॉकिंग सिस्टिम

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: