चिनी कंपनी शाओमीच्या रेडमी नोट 7 चा आज पहिला फ्लॅश सेल. फ्लिपकार्ट आणि Mi.com/in या दोन ऑनलाइन साईटवर आज दुपारी 12 वाजेपासून या फोनची विक्री सुरू होणार आहे.
या सेलमध्ये 3 जीबी रॅम असलेल्या फोनची किंमत 9 हजार 999 रुपये तर 4 जीबी रॅम असलेल्या फोनची किंमत 11 हजार 999 रुपये इतकी आहे.
फीचर्स
◼सेल्फीसाठी 13, मागे 48 आणि 5 मेगापिक्सलचा कॅमेरा
◼6.3 इंचाचा फुल HD+ डिस्प्ले
◼कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन
◼क्वॉलकॉमचा ऑक्टा कोर स्नॅपड्रॅगन 660 SoC प्रोसेसर
◼3 जीबी/4 जीबी/6 जीबी रॅममध्ये उपलब्ध
◼स्टोरेजसाठी 32 जीबी आणि 64 जीबी असे दोन पर्याय