Ads
बातम्या

मन हेलवणारा ‘छपाक’चा ट्रेलर प्रदर्शित

डेस्क desk team

अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवालच्या जीवनावर आधारित चित्रपट दिग्दर्शिका मेघना गुलजार प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून अभिनेत्री दीपिका पदुकोण यामध्ये लक्ष्मीची भूमिका साकारत आहे. 2 मिनिटं 20 सेकंदांचा हा ट्रेलर हृदयाला स्पर्श करणारा आहे.

View this post on Instagram

Chhapaak trailer out 🙊🙈🙈🙈🙈 #chapaak @deepikapadukoneefp . . . . 🙊 😍..crazines🖤💜💙 I love you so much 👸♥️🖤@deepikapadukoneefp love life ❤️ #deepikapadukonef.c @thelaxmiagarwal #chhapaakmovie #chhapaak #deepikapadukone @deepikapadukone_pri @the_bestsouldeepika @deepikanpadukone #birthdaygirldeepikapadukone #perfectbride #ladkiwale 😍@deepveerkishadi 😍😘😍#deepikapadukone #ranveersingh #shadi #deepikaveershadi🥂#notashamed 💓❣️💓@deepikapadukone #deepikapadukonef.c @pinkvillafashion 💜💜💜💜💜💜 😘😘😘😘😘😘😘 👸🏼👸🏼👸🏼👸🏼👸🏼👸🏼 @queenkareenafp 👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 . @deepikapadukoneefp #adorable #beautiful #style #sunshine #best #acteress #queee #unvers#amazing #fabulous #fantastic #queenofbollywood @shradhakapoor @ranveer_deepikafanclub@deepikapcrazens @deepikapadukone.sl@deepikapiku @deepikaworldwide@ranveer_deepikafanclub @deepikaslayxx@karanjohar @deepikaslays @akshaykumar @kartikaaryan  @ranveersingh  @deepikapadukone @saifalikhan_pataudi  @saifalikhanfc 💘🇮🇳💝 #TheIconicDeepikaPadukoneLook 💖 #TheGlobalQueen @ranveeriansfc @ranveer_ka_fan_club@ranveersuniverse @rakulpreet @ranveerslay@deepikapadukone_arabfc @deepikascupcakes@deepika.padukone.fanatics @deepikapadukone.sl@deepveer_fan_page @deepikapiku@deepv💕👑 #forbes #perfectbride #ladkiwale 😍@deepveerkishadi 😍😘😍#deepikapadukone #ranveersingh #shadi #deepikaveershadi🥂#notashamed 💓❣️ @deepikapadukone. 💓@deepikapadukonclub@deepikapcrazens @deepikapadukone.sl@deepikapiku @deepikaworldwide@ranveer_deepikafanclub @deepikaslayxx@karanjohar @deepikaslays. @ranbir_love_deepika🔙🔙🔙🔙😔😔😔miss you pls Come back 🔙@ranbir_love_deepika #dpworldqueen #gorgeous #stunning #adorable #beautiful #style #sunshine #best #acteress #queee #unvers#amazing #fabulous #fantastic #queenofbollywood @shradhakapoor @ranveer_deepikafanclub @deepikapcrazens @deepikapadukone.sl

A post shared by deepikapadukonef.c queen👑❤️💓💕💞 (@deepikapadukonef.c) on

लक्ष्मीच्या भूमिकेसाठी दीपिकाने प्रोस्थेटिक मेकअपचा वापर केला आहे. अॅसिड हल्ल्यानंतर बदललेलं जीवन, आरोपींना शिक्षा देण्यासाठी केलेला संघर्ष आणि अॅसिड हल्ल्यानंतर पुन्हा एकदा आयुष्यात मिळालेलं प्रेम या सर्व गोष्टींची झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. दीपिकासोबत विक्रांत मेस्सी यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे.

पाहा छपाक चा ट्रेलर

या चित्रपटाच्या  शूटिंगच्या शेवटच्या दिवशी दीपिकाने भूमिकेसाठी वापरलेले सर्व प्रोस्थेटिक्स जाळून टाकले होते. ” या भूमिकेचा माझ्या मनावर खोलवर परिणाम झाला होता. याआधी मला असा अनुभव कधीच आला नव्हता. त्या भूमिकेद्वारे मी जे काही अनुभवलं त्यातून बाहेर पडण्यासाठी तो एक मार्ग होता,” असं दीपिकाने सांगितलं होतं. पुढच्या वर्षी 10 जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अजय देवगणच्या ‘तान्हाजी: द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटाशी दीपिकाच्या ‘छपाक’ची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: