भारतीय क्रीडा प्राधिकरणात 130 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून 20 डिसेंबर 2019 हि अंतिम तारीख असणार आहे. संपूर्ण भारतभर हि भरती केली जाणार आहे.
यंग प्रोफेशनल्स पदासाठी 130 जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा 03 वर्षे अनुभवासह पदवीधर शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.अर्जदारांचे 20 डिसेंबर 2019 रोजी 18 ते 32 वर्षे.असणाऱ्यांना अर्ज करता येणार आहे. या पदासाठी कुठलीही फी आकारली जाणार नाही.
अधिक माहितीसाठी : पाहा