नागपूर – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघाचा दुसरा वनडे सामना आज विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडीयमवर रंगणार. दुपारी 1.30 वाजता या सामन्याला सुरुवात होणार.
भारताने पहिल्या सामन्यात विजय मिळवलाय.त्यामुळे भारत विजयी लय कायम ठेवण्यात किती यशस्वी ठरतो हे पाहणे महत्वाचे ठरणार.
पाच एकदिवसीय मालिकेत भारत 1-0 ने आघाडीवर आहे.