चीनी स्मार्टफोन कंपनी वनप्लसला भारतामध्ये 5 वर्षे पुर्ण झाली आहेत. त्यानिमित्त कंपनीकडून स्मार्टफोन व टेलिव्हिजन सारख्या वनप्लस उत्पादनावर ऑफर दिली आहे.दरम्यान 5 वर्षे पुर्ण झाल्याने कंपनीकडून ‘स्पेशल सेल’चे आयोजन केले आहे. कंपनीकडून ऑफरमध्ये 3 हजारांची सूट दिली आहे. ऑनलाईन व डेबिट-क्रेडीट कार्डच्या वापरावर 5 हजारांची सूट आली आहे.
‘या’ मॉडेलवर ऑफर
OnePlus 7 Pro
- प्रारंभीची किंमत : 44 हजार 999 रूपये.
- ऑफरची किंमत : 39 हजार 999 रूपये.
- स्मार्टफोनवर 3 हजारांची सवलत दिली आहे, फोन एक्सेंजवर 7 हजारांची सूट कंपनीकडून मिळणार आहे.
- एचडीएफसीचे डेबिट कार्ड व क्रेडीट कार्ड वापरून 2 हजारांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे.
OnePlus 7T
- प्रारंभीची किंमत : 37 हजार 999 रुपये.
- ऑफरची किंमत : 34 हजार 999 रुपये.
- एचडीएफसीचे डेबिट कार्ड व क्रेडीट कार्ड वापरून 1 हजार 500 रूपयांपर्यंत कॅशबॅक दिला जात आहे.