स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2019 साठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती संपूर्ण भारतासाठी असणार आहे. त्यामुळे इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज भरावा. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोब्हेंबर 2019 ठरविण्यात आली असून तूर्तास तरी पद संख्या निश्चित करण्यात आलेली नाही.
पद तपशील
असिस्टंट ऑडिट ऑफिसर, असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, असिस्टंट, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, आयकर निरीक्षक, इस्पेक्टर, असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर, सब इंस्पेक्टर, असिस्टंट/ सुपरिंटेंडेंट, डिविजनल अकाउंटेंट, सब इस्पेक्टर, कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी, सांख्यिकीय अन्वेषक श्रेणी -2, ऑडिटर, अकाउंटेंट, अकाउंटेंट /ज्युनिअर अकाउंटेंट, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक, कर सहाय्यक, सब-इंस्पेक्टर, उच्च श्रेणी लिपिक अशी पदे आहेत.
शैक्षणिक पात्रता
- कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी यापदासाठी पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
- उर्वरित पदांसाठी कोणत्याही शाखेत पदवी.
वयोमर्यादा
- पद क्र.1, 2, 5, 6, 7, 8, 10,11,12, आणि 14: 30 वर्षांपर्यंत.
- पद क्र.3 आणि 9: 20 ते 30 वर्षे.
- पद क्र.4: 18 ते 30 वर्षे.
- पद क्र.13: 32 वर्षांपर्यंत.
- पद क्र.15 ते 21: 18 ते 27 वर्षे.
परिक्षा
- Tier-I:02 ते 11 मार्च 2020
- Tier-II आणि Tier-III: 22 ते 25 जून 2020
शुल्क
या भरतीसाठी General/OBC कडून 100 रूपये तर SC/ST/PWD/ExSM/महिलांसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात आलेले नाही.
अधिक माहितीसाठी – पाहा