मुंबई – यंदाच्या कोण होणार करोडपती या मराठी रियालिटी शोमध्ये सैराट वातावरण पाहायला मिळणार. कारण या शोचे सूत्रसंचालन महाराष्ट्राचे सैराट दिग्दर्शक नागराज मंजुळे करणार.
‘सैराट’ सिनेमाच्या माध्यमातून रूपेरी पडदा गाजवाणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे आता छोट्या पडद्यावर संगणक राजेंना विनंती करताना दिसणार. त्यामुळे पुन्हा एकदा सामान्य माणसाला करोडपती होण्याचा मान मिळणार.
कोण होणार करोडपती प्रोमो