Ads
बातम्या

जाणून घ्या;व्हॉट्सअप घेऊन आलाय नविन फिचर

WhatsApp
डेस्क desk team

प्रसिद्ध मेसेजिंग  व्हॉट्सअप आता नविन फिचर घेऊन आले आहे. व्हॉट्सअपच्या नव्या फिचरमुळे एकाच वेळी एकच अकाउंट अनेक डिव्हाइसवर वापरता येणार आहे. जसं तुम्ही सोशल मीडिया अकाउंट्स अनेक ठिकाणी वापरू शकता.

व्हॉट्सअपने आयफोन यूजर्ससाठी रजिस्ट्रेशन नोटिफिकेशन फिचर सुरू केलं आहे. या फिचरमध्ये अन्य व्यक्ती तुमच्या अकाउंटमधून लॉग इन करण्याचा प्रयत्न करत असेल तर हा अलर्ट तुम्हाला मिळेल. हे प्रायव्हसी फिचर सध्या केवळ iOS यूजर्ससाठीच आहे.

नव्या फिचरमुळे एकाच वेळी एकच अकाउंट अनेक डिव्हाइसवर वापरता येणार आहे. जसं तुम्ही सोशल मीडिया अकाउंट्स अनेक ठिकाणी वापरू शकता त्याच प्रकारे हे फिचर असेल. सध्या व्हॉट्सअप आपण एकाच वेळी एकाच अकाउंटमधून केवळ मोबाइल आणि डेस्कटॉपवर वापरू शकतो. मात्र यासाठी प्रायमरी डिव्हाइसला सातत्याने इंटरनेट कनेक्ट करण्याची आवश्यक असते आणि त्यानंतर केवळ त्या डिव्हाइसचे मेसेज वेब व्हर्जनवर दिसतात.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: