Ads
टेक- टॉक

शोओमीचा 108 एमपी कॅमेराचा स्मार्टफोन लाँच

Xiaomi Mi CC9 Pro
डेस्क desk team

शोओमी या चीनी स्मार्टफोन कंपनीने चीनमध्ये आपला नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. ‘Xiaomi Mi CC9 Pro’ असे या स्मार्टफोनचे असून या स्मार्टफोनचे वैशिष्ट म्हणजे एकूण पाच रिअर कॅमेरे असणारा हा शोओमीचा पहिला आणि जगातला दुसरा स्मार्टफोन आहे.

फीचर्स

  • 108 मेगापिक्सेलह 5 मेगापिक्सेल टेलिफोटो लेन्स, 12 मेगापिक्सेल पोर्ट्रेट सेन्सर, 20 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड लेन्स आणि 2 मेगापिक्सेल मायक्रो लेन्स
  • सेल्फीसाठी फोनमध्ये 32 मेगापिक्सेल कॅमेरा
  • 6.47 इंच आकाराचा OLED डिस्प्ले
  • अँड्रॉईड 9 पाय बेस्ड या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 730G प्रोसेसर
  • फिंगरप्रिंट सेन्सर, एनएफसी सपोर्ट आणि Hi-Res ऑडिओ यांसारखे दमदार फीचर्स
  • तब्बल 5,260mAh क्षमतेची बॅटरी

किंमत

  • चीनमध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 2799 युआन म्हणजे जवळपास 28 हजार रुपये
  • 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 3099युआन म्हणजे जवळपास 31 हजार रुपये
  • 8 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 3499 युआन म्हणजेच जवळपास 35 हजार रुपये

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: