ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डात ‘अप्रेंटिस’ पदांच्या 4805 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आलीय. संपूर्ण भारतभर ही भरती होणार आहे. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख अद्याप निश्चित नाही आहे.
नॉन ITI अप्रेंटिस पदासाठी 1595 जागा असून यासाठी 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण उमेदवार आवश्यक आहे. ITI अप्रेंटिस पदासाठी 3210 जागा असून यासाठी 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) 50% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI (NCVT/NCVT) असलेला उमेदवार गरजेचा आहे.या पदासाठी अर्ज करणाऱ्या पात्र उमेदवाराचे वय 15 ते 24 वर्षे असने आवश्यक आहे. तसेच एसी व एसटी उमेदवारासाठी 5 वर्षे सूट, ओबीसीसाठी 3 वर्षे सूट दिली गेली आहे.
टीप : अर्ज सादर करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल डिसेंबर 2019 च्या शेवटच्या आठवड्यात उघडले जाण्याची शक्यता आहे.
अधिक माहितीसाठी : पाहा
I.m job intrested plizz riply
Plizz riply me..
Plizz you riply me