Ads
टेक- टॉक

रेडमी नोट ८ प्रोचा आज सेल

redmi 8 pro
डेस्क desk team

Xiaomi कंपनी आज रेडमी नोट ८ आणि रेडमी नोट ८ प्रो या दोन फोनचा सेल ठेवला आहे. त्यामुळे कमी किमतीत व चांगल्या ऑफर्समध्ये फोन खरेदी करण्याची संधी आहे.

रेडमी नोट ८ प्रो

  • ६४ -मेगापिक्सलचा सॅमसंग ISOCELL Bright GW1 कॅमेरा.
  • तीन सेन्सर ८ एमपी + २ एमपी +२ एमपी चे आहेत.
  • फोन गॅमा ग्रीन, हॅलो व्हाइट आणि शॅडो ब्लॅक कलरमध्ये लाँच
  • डिस्प्ले गोरिल्ला ग्लाससह ६.५३ इंचाचा.
  • ६जीबी+६४ जीबी, ६ जीबी+१२८ जीबी आणि ८ जीबी+ १२८ जीबी अशा तीन व्हेरियंटमध्ये उपलब्ध.

रेडमी ८

  • स्मार्टफोनची रॅम ४ जीबी आहे तर इंटरनल मेमरी ६४ जीबी.
  • १२ एमपी + २ एमपी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, तर सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सेलचा.
  • 5000 mAh ची बॅटरी
  • स्क्रीन ६.२२ इंच आहे.
  • हा फोन ४ जीबी आणि ६ जीबी रॅम अशा व्हेरियंटमध्ये येणार आहे.

खरेदी
xiaomiची अधिकृत वेबसाइट mi.com वर हे दोन्ही फोन खरेदी करता येणार आहेत. तसेच अॅमेझॉन.कॉमवरही हा फोन ग्राहकांना खरेदी करता येणार. ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलच्या अंतर्गतही हा फोन खरेदीसाठी उपलब्ध असेल. अॅक्सिस बॅंकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्ड धारकांसाठी १० टक्के डिस्काऊंट असणार आहे.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: