Ads
जॉब हंट

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये मेगा भरती

Mazagon Dock
डेस्क desk team

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये मेगा भरती जाहीर झाली आहे. ही भरती नॉन एक्झिक्युटिव या पदासाठी असणार आहे. तर नोकरीचे ठिकण मुंबई असून 1982 जागांसाठी भरती असणार आहे.

ट्रेड व पद संख्या

दरम्यान, या पदासाठी विविध ट्रेड असणार आहेत AC रेफ.मेकॅनिक साठी 21 जागा, कंप्रेसर अटेंडंटसाठी 17 जागा, ब्रास फिनिशरसाठी 26 जागा, कारपेंटरसाठी 78 जागा, चिपर ग्राइंडरसाठी 19 जागा, कम्पोजिट वेल्डरसाठी 175 जागा,  डिझेल क्रेन ऑपरेटरसाठी 12 जागा, डिझेल कम मोटर मेकॅनिकसाठी 10, ज्युनिअर ड्राफ्ट्समनसाठी 31 जागा,  इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटरसाठी 12 जागा, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकसाठी 98 जागा, फिटरसाठी 254 जागा, ज्युनिअर प्लानर एस्टीमेटरसाठी 33 जागा, ज्युनिअर QC इंस्पेक्टरसाठी 55 जागा, ज्युनिअर QC इंस्पेक्टर (NDT)साठी 04 जागा, गॅस कटरसाठी 100 जागा, मशीनिस्टसाठी 20 जागा, मिल राइट मेकॅनिकसाठी 40 जागा, पेंटरसाठी 58 जागा, पाइप फिटरसाठी 231 जागा, स्ट्रक्चरल फॅब्रिकेटरसाठी 274 जागा, स्टोअर कीपरसाठी 40 जागा, यूटिलिटी हैंड (SEMI-SKILLED ID-II)साठी 53 जागा, यूटिलिटी हैंड (सेमी-स्किल्ड)साठी 145 जागा, अग्निशामक (फायर फाइटर)साठी 33 जागा, सेल मेकर (SEMI-SKILLED ID-IV A)साठी  05 जागा. लंच डेक क्रू (SKILLED ID-VIII)साठी  34 जागा, मास्टर 2nd क्लास (SKILLED ID-IX)साठी  01 जागा,  इंजिन ड्राइव्हर SPLक्लाससाठी 01 जागा आणि फार्मासिस्टसाठी 02 जागा अशा एकूण 1982 जागांसाठी भरती आहे.

शैक्षणिक पात्रता

 • कारपेंटर,कम्पोजिट वेल्डर, पेंटर & सेल मेकर: (i) 08वी उत्तीर्ण  (ii) संबंधित ट्रेड मध्ये NAC (National Apprenticeship Certificate)
 • डिझेल क्रेन ऑपरेटर: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) NAC  (iii) अवजड वाहन चालक परवाना.  (iv) 01 वर्ष अनुभव
 • ज्युनिअर प्लानर एस्टीमेटर: (i) SSC/HSC   (ii) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल/शिपबिल्डिंग किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी.
 • ज्युनिअर QC इंस्पेक्टर: (i) SSC   (ii) इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/शिपबिल्डिंग किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी.
 • ज्युनिअर QC इंस्पेक्टर (NDT): (i) SSC   (ii) मेकॅनिकल/शिपबिल्डिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा.
 • मास्टर 2nd क्लास: (i) मास्टर 2nd क्लास प्रमाणपत्र  (ii) 03 वर्षे अनुभव किंवा समतुल्य.
 • स्टोअर कीपर: (i) SSC/HSC   (ii) इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/E &TC/इंस्ट्रुमेंटेशन/शिपबिल्डिंग/कॉम्पुटर इंजिनिअरिंग डिप्लोमा.
 • अग्निशामक (फायर फाइटर): (i) SSC   (ii) फायर फाइटिंग डिप्लोमा (iii) हेवी ड्यूटी वाहन परवाना.
 • इंजिन ड्राइव्हर SPLक्लास: (i) इंजिन ड्राइव्हर 1st क्लास प्रमाणपत्र  (ii) 02 वर्षे अनुभव  किंवा समतुल्य.
 • यूटिलिटी हैंड: (i) NAC (National Apprenticeship Certificate) (फिटर) (ii) 01 वर्ष अनुभव
 • फार्मासिस्ट: (i) 10 वी/12 वी उत्तीर्ण (ii) D. Pharm / B. Pharrm
 • उर्वरित ट्रेड: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) संबंधित ट्रेड मध्ये NAC (National Apprenticeship Certificate)

तसेच 18 ते 38 वर्षे अशी वयोमर्यादा असणार आहे. तसेच SC/ ST साठी 05 वर्षे सूट देण्यात आली आहे. तर OBC साठीही 03 वर्षाची सूट दिली आहे. General/ OBC साठी 100 रूपये तर SC/ST/PWD साठी कोणतेही शुल्क आकारण्यात आलेले नाही आहे.  तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोंबर 2019 आहे.

अधिक माहितीसाठी- पाहा 

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: