महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ‘पशुधन विकास अधिकारी’ पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती मुंबईसाठी असणार आहे. तसेच एकूण 435 जागांसाठी ही भरती असणार आहे.
वयोमर्यादा
पशुधन विकास अधिकारी या पदासाठी पशुवैद्यकशास्त्र किंवा पशुवैद्यकशास्त्र व पशुसंवर्धन पदवी असणे गरजेचे आहे. तसेच १८ ते ३८ वयोमर्यादा ठरविण्या आली आहे.
शुल्क
दरम्यान, खुला प्रवर्गसाठी 374 रूपये तर मागासवर्गीयांसाठी 274 रूपये शुल्क आकारण्यात आले आहे. तेसच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2019 असणार आहे.
अधिक माहितीसाठी– पाहा