लोकप्रिय चीनीकंपनी रिअलमीने नुकतेच भारतता आपले दोन नवे स्मार्टफोन लाँच केले आहेत. Realme 5 आणि Realme 5 Pro असे या स्मार्टफोनची नावे आहेत. तसेच या दोन्ही स्मार्टफोनचे वैशिष्ट म्हणजे यांना मागच्या बाजूस चार कॅमेऱ्याचे सेटअप देण्यात आले आहे.
Realme 5 स्मार्टफोन
Realme 5 हा स्मार्टफोन तीन व्हेरिएटेजमध्ये उपलब्ध आहे. 3 जीबी रॅम+ 32 जीबी स्टोरेजची किंमत 9,999 रूपये, 4 जीबी रॅम+ 64 जीबी स्टोरेजची किंमत 10,999 रूपये, तर 4 जीबी रॅम+ 128 जीबी स्टोरेजची किंमत 11,999 रूपये इतके आहे. तसेच 5,000 एमएएच इतकी बॅटरीची क्षमता आहे. तसेच हा स्मार्टफोनचा 27 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजल्यापासून फ्लिपकार्ट आणि रिअरमीच्या अधिकृत संकेतस्थळावर विक्रिसाठी उपलब्ध असणार आहे.
Introducing #realme5
– 5000mAh battery
– 12MP Quad Camera
– Snapdragon 665 AIE processor
– New Crystal Design
Starts from ₹9,999, sale begins at 12 PM, 27th August on @Flipkart and https://t.co/reDVoAlOE1.#QuadCameraPowerhouse #realme5series pic.twitter.com/QOKtFFwhrd— realme (@realmemobiles) August 20, 2019
Realme 5 Pro स्मार्टफोन
Realme 5 Pro हा स्मार्टफोन सुद्धा तीन व्हेरिएटेजमध्ये उपलब्ध आहेत. 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजची किंमत 13,999 रूपये, 6 जीबी रॅम+64 जीबी स्टोरेजची किंमत 14,999 रूपये, तर 8 जीबी रॅम+ 128 जीबी स्टोरेजची किंमत 16,999 रूपये इतकी आहे. या स्मार्टफोनना 48 एमपी कॅमेरा आहे. तसेच Realme 5 Pro चा सेल 4 सप्टेंबर दुपारी 12 वाजल्यापासून फ्लिपकार्ट आणि रिअलमीच्या अधिकृत संकेतस्थळावर खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे.
Introducing #realme5Pro
– 48MP Quad Camera
– Snapdragon 712 AIE processor
– VOOC 3.0 Flash Charge
– New Crystal Design
Pricing starts at ₹13,999.
Sale begins at 12 PM, 4th September on @Flipkart and https://t.co/reDVoAlOE1.#QuadCameraSpeedster #realme5series pic.twitter.com/gSNscFYaKp— realme (@realmemobiles) August 20, 2019